कधी मिळेल संजीवनी..?
या भयंकर रोगाने
आज पूर्ण कहर केला.!
WHO चा फितुरपणा
आज सर्वांच्या लक्षात आला,
खरं काय खोटं ते
त्यांना फक्त माहित आहे,
असा एका नव्हे तर..
सार्या देशाचं मत आहे,
सगळ्या देशाच लक्ष ते
संजीवनी सापडण्यात मग्न झालं,
प्रशासनाची ताकीद ती
शास्त्रज्ञांना पेचात पाडलं,
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)