कोरोना वायरसची तपासणी वडवणी तालुक्यांमध्ये करा-प्रमिलाताई माळी
Wadwani

कोरोना वायरसची तपासणी वडवणी तालुक्यांमध्ये करा-प्रमिलाताई माळी
वडवणी/प्रतिनिधी
देशभर कोरोनाची साथ पसरत असल्यामुळे लोकांचे हाल होत आहे.परंतु पसरत असणारा हा वायरस महाराष्ट्र मध्ये आपले पाय रोवत आहे. पुणे,मुंबई या यासारखे इतर शहरामध्ये याचे रुग्ण आढळले आहे.
पुणे,मुंबई वरून बीड कडे आलेले लोक ज्यांची तपासणी झालेली नाही अश्या येणाऱ्या सर्व संशयित लोकांची तपासणी वडवणी तालुका तसेच गावा-गावात मध्ये करण्यात यावी अशी विनंती शिवसेना उप जिल्हा संघटक महिला आघाडी प्रमिलाताई माळी यांनी निवेदन दिले.