कु.आदिती ज्ञानदेव राऊत हिचे बारावीत सुयश

Ashti

कु.आदिती ज्ञानदेव राऊत हिचे बारावीत सुयश

आष्टी/प्रतिनिधी 
बीड प्रसार न्युज

आष्टी येथील मच्छिंद्रनाथ पतसंस्थेचे चेअरमन नामदेव राऊत यांची पुतणी आणि ज्ञानदेव रघुनाथराव राऊत यांची कन्या कु.आदिती राऊत हीने बारावीत ८१ टक्के गुण घेऊन विद्यालयात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला.कु.आदिती ही छत्तीशीरुई येथील मातोश्री भागुबाई भामरे माध्यमिक व उच्च  माध्यमिक विद्यालयात शिकत आहे.उच्च माध्यमिक प्रमाणपञ परिक्षा फेब्रु.- मार्चचा निकाल काल जाहिर झाला.आदितीच्या या यशाबद्दल आ.सुरेश धस,माजी आ.साहेबराव दरेकर ,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे , विक्रम पोकळे ,पञकार उत्तम बोडखे ,प्रा.डाॕ.डी.बी.राऊत,पोपट घुले ,सुप्रभात ग्रुपने अभिनंंदन केले.

Sharing

Visitor Counter