अशोक चौरे यांचा सामाजिक बांधिलकी जपत अनाथ आश्रम ला शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा
Beed

अशोक चौरे यांचा सामाजिक बांधिलकी जपत अनाथ आश्रम ला शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा
बीड/प्रतिनिधी
संकल्प मदत ग्रूप बीड शहराचे सर्वेसर्वा अशोक (दादा) चौरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःचा वाढदिवस रामनगर येथील स्नेहसावली बाल अनाथ आश्रम ला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून साजरा केला.
यावेळी उपस्थित सुग्रीव लाखे ,विलास लाखे ,प्रकाश वाड्मरे ,वैभव जाधव ,बबलू चव्हाण ,ऋषिकेश गाडे ,विद्या जाधव ,विशाखा जाधव व स्नेहसावलीचे सर्व टीम .
