बीड शहरातील विविध भागात सॅनिटायजर फवारनी

Beed

बीड शहरातील विविध भागात सॅनिटायजर फवारनी 

बीड/प्रतिनिधी 

आज बुधवार दिनांक 29 जूलै 2020 रोजी मा.अध्यक्ष व मा.मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांचे सुचनेनुसार सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी भिमराज नगर राजूरी वेस,गणेश नगर,पालवन चौक,माऊली काँलनी पिंपरगव्हाण रोड,सुर्या लाँन्स कँनाँल रोड,राणूमाता मंदिरच्या पाठीमागे शाहू नगर, करीमपुरा,काळा हनुमान ठाणा,चांदणे वस्ती येथे अग्निशमन दलाचे वा.क्र.एम.एच. 23 एफ.द्वारे श्री कानतोडे, धायतडक, ढोकणे, जंगले, खरोडे व बहीर वा.चा.यांनी केली.

Sharing

Visitor Counter