बीड जिल्ह्यात आज 113 कोरोना पाॅजीटीव रूग्ण

Beed

बीड जिल्ह्यात आज 113 कोरोना पाॅजीटीव रूग्ण 

बीड 20, अंबाजोगाई 22, परळी 28, केज 24, गेवराई 10, माजलगाव 5, शिरूर 2, धारूर व आष्टी प्रतेकी एक असे 113 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने आज पाठवलेल्या अहवाला पैकी 652 अहवाला प्राप्त झाले असुन त्यांतील 7 अनिर्णयीत आहेत. 532 निगेटीव्ह तर 113  पॉझिटीव्ह आले आहेत. बीड शहरातील 20 रूग्ण हे तेलगाव नागका, चराटाफटा, शिवाजीनगर, लोनारपुरा, अंकुश नगर 2, शाहुनगर गोविंद प्लॉझा 2, पिंगळे गल्ली, पडीत नगर , काळा हनुमान ठाणा ,शहीशानगर, न्यायाधिश कॉलनी, संतनामदेव नगर, बर्शीगज, मथुरानिवास माऊली निवास, गुजराती कॉलनी व किनारा हॉटेल जवळ. अंबाजोगाई मधिल 22 रूग्ण हे बुधवारपेठ 2 , प्रशांत नगर, रविवार पठे 7, गवळीपुरा 3,लखेरा गल्ली, क्रांतीनगर, पाटील चौक, माळी नगर, प्रशांत नगर, गांधीनगर. परळीमधील 28 रूग्ण ईसलामपुरा, क्राती नगर, मानीक नगर2, अंबलवाडी, नेहरू चौक, कृष्णानंगर, चादापुर, हमालवाडी 10, सावतामाळी मंदिराजवळ, विद्यानगर, इंडस्ट्रीयल ईरीया, देशमुख गल्ली, विद्यानगर 2, नागापुर, केदारेश्वर गल्ली. केज मधील 24 रूग्ण हे मारोतीमंंदिराजवळील वकीलवाडी 2, शाहुनगर, कानडीमाळी 13, समर्थमंठ, रोजा मोहला 3, धारूर रोड,फुले नगर. धारूर मध्ये क्रांती चौक, माजलगाव मधिल पाच रूग्ण चिंचगव्हण, इंद्रानंगर, नरवडे कॉम्पलेक्स बंजारा नगर, जुनाबाजार. शिरूर मधील दोन रूग्ण शिरापुर धुमाळ व घाटशिळ पारगाव  .आष्टी शहरामध्ये 1 .गेवराई मधील 10 रूग्ण हे गेवराई शहर 7 आणि गेवराई पोलिस स्टेशन 3 असे एकुण 113 रूग्ण आज जिल्ह्यात आढळुन आले.

Sharing

Visitor Counter