बीड शहरातील विविध भागात सॅनिटायजर फवारनी
Beed

बीड शहरातील विविध भागात सॅनिटायजर फवारनी
बीड/प्रतिनिधी
आज दिनांक 07 आँगस्ट 2020 रोजी बीड शहरातील कंटेन्मेंट झोन व शासकीय कार्यालयामध्ये मा.अध्यक्ष व मा.मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांचे सुचनेप्रमाणे सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी बीड जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्र श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक,पिंगळे नगर धानोरा रोड,शिवाजी नगर,नेत्रधाम परीसर,कारंजा टाँवरच्या पाठीमागे, कागदी वेस,बायपास रोड मोमीनपुरा इ.ठिकाणी अग्निशमन दलाचे वा.क्र. एम.एच. 23 एफ. 5218 द्वारे श्री कानतोडे, धायतडक व बहीर वा.चा. यांनी केली.
