आज बीड जिल्ह्यात 115 कोरोना पॉझिटिव्ह

Beed

आज बीड जिल्ह्यात 115 कोरोना पॉझिटिव्ह

कोविड -१९ दिनांक १२ ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री ११:३० वाजता आज अहवाल प्राप्त : - ६५८ . पॉझिटिव्ह : - ११५.अनिर्णीतः-००. निगेटिव्ह : - ५४३

अंबाजोगई ०९ ,बीड ४० ,धारूर ०५ ,केज १४ ,माजलगावात २१, परळी १५ ,शिरूर ०४ ,वडवणी ०१ ,गेवराई ०६ ,

एकुण=११५ 

Sharing

Visitor Counter