कै.बाबुरावजी आडसकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त केले वृक्षारोपण

Beed

कै.बाबुरावजी आडसकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त केले वृक्षारोपण                     

किल्लेधारूर/प्रतिनिधी             

सर्वसामान्यांचे नेतृत्व,आपल्या पहाडी आवाजात महाराष्ट्रातील विधानसभा गाजवणारे आमदार.ज्यांच्यामुळे राजकारणात 'हाबाडा' शब्दाची ओळख महाराष्ट्रभर पोचली असे
 कै.बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या पुण्यिथीनिमित्त विनम्र अभिवादन करताना संदीप भैया शिनगारे  तसेच स्वर्गीय श्री बाबुरावजी आडसकर  साहेब (तात्या ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त शारदा इंग्लिश स्कूल , धारूर येथे किल्ले धारूर युथ क्लब च्या वतीने  वृक्षारोपण करून तात्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी युथ क्लब चे अध्यक्ष सुरेश शिनगारे व इतर सदस्य उपस्थित होते

Sharing

Visitor Counter