उपायूक्त फड यांची शहरास भेट कोरोना परीस्थीतीचा घेतला आढावा धारूरकराचे स्वंय शिस्तीचे केले कौतूक

Beed

उपायूक्त फड यांची शहरास भेट कोरोना परीस्थीतीचा घेतला आढावा धारूरकराचे स्वंय शिस्तीचे केले कौतूक

धारूर/प्रतिनिधी

धारूर शहाराचे कोरोना परीस्थीतीचे उपाययोजनेचा आढावा घेण्या साठी औरंगाबाद महसूल विभागाचे उपायूक्त विजयकूमार फड यांनी भेट देऊन धारूरकराचे स्वंयशिस्तीचे कौतूक त्यांनी केले.
धारूर शहरात कोरोना प्रादूर्भाव रोकण्या साठी प्रशासना कडून सुरू असणाऱ्या उपाययोजनाची माहीती घेण्या साठी व त्या प्रभावीपणे राबवण्याचे सुचना देण्या साठी औरंगाबाद महसूल विभागाचे उपायूक्त विजयकुमार फड   यांनी  धारूर येथे भेट दिली व कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत माहिती घेतली. धारूर चे नागरिकांची स्वयंशिस्त चे कौतुक केले, व रुग्ण संख्या कमी असल्याचे समाधान व्यक्त केले. या उपाययोजना पुढील कालावधीत प्रभावीपणे राबवण्या बाबत सुचना दिल्या व यंञणेच्या उपाययोजनाचे कौतूक केले यावेळी तहसिलदार व्हि एस शिडोळकर निवासी नायब तहसीलदार सुहास हजारे नगरपरीषद चे मुख्याधीकारी  नितिन बागूल हे उपस्थीत होते.

Sharing

Visitor Counter