गेवराई तहसील कार्यालयात स्वातंत्रदिन अति उत्साहात संपन्न

गेवराई तहसील कार्यालयात स्वातंत्रदिन अति उत्साहात संपन्न
कोरोना पॉजिटिव होऊन बरे झालेल्या पेशंट कडून तहसील कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले
बीड/प्रतिनिधी
गेवराई तहसील कार्यालयात स्वातंत्रदिन आयोजन कण्यात आले होते स्वातंत्रदिना निमित्त ध्वजारोहण तालुका कृषि अधिकारी
यांनी केले या वेळी मा.प्रशांत जाधवर तहसीलदार साहेब , मा संजयकुमार ढाकने तालुका कृषि अधिकारी साहेब ,मा उमेश ढाकने मुख्याधिकारी साहेब न प गेवराई, मा सुशील जवंजाळ नगर अध्यक्ष साहेब न प गेवराई, मा राजेंद्र राक्षसभुवनकर उपनगरअध्यक्ष साहेब,गेवराई तालुका पत्रकार अध्यक्ष आणि इतर जेष्ठ पत्रकार व तहसील कार्यालय येथील कर्मचारी, न प कर्मचारीला,न प नगर सेवक,पोलिस प्रशासन अधिकारी व कर्मचारी हजर होते
मा तहसीलदार साहेबांनी सर्व प्रशासकीय अधिकारी कडून सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या
या वेळी कोरोना पॉजिटिव होऊन बरे झालेल्या पेशंट कडून तहसील कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले
