धारुरमध्ये कोरोनाचा तीसरा बळी ; प्रतिष्टीत व्यापार्यांचा कोरोनामुळे बळी
Beed

धारुरमध्ये कोरोनाचा तीसरा बळी ; प्रतिष्टीत व्यापार्ययांचा कोरोनामुळे बळी
किल्लेधारुर/प्रतिनिधि
धारुर तालुक्यात कोरोनाचा तीसरा बळी गेला असुन प्रतिष्टीत सोन्याचे व्यापारी यांचा कोरोनावर उपचार सुरु असताना अंबाजोगाई येथील स्वराती रुग्नालयात दि.२० बुधवार रोजी त्यांची प्रानजोत मावळली आहे त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळ व्याक्त होत आहे.
तब्बेत बरी नसल्याने मागील आठ दीवसाखाली स्वताहुन हे अंबाजोगाई येथील स्वराती रुग्नालयात दाखल झाले होते या वेळी त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली असता ते पाॕझिटिव्ह आढळुन आले होते.तेथेच त्यांच्यावर आठ दीवसापासुन उपचार सुरु होते माञ प्रकृतीने साथ न दील्याने बुधवारी पहाटे पाच वाजता त्यांची प्रानजोत मावळली त्याच्या निधनाने सर्वञ हळहळ व्याक्त होत आहे आजपर्यतचा धारुर तालुक्यातील कोरोनाचा हा तीसरा बळी आहे.
