आज बीड जिल्ह्यातील दिवसभरात 233 कोरोना रूग्णाची भर
Beed

आज बीड जिल्ह्यातील दिवसभरात 233 कोरोना रूग्णाची भर
कोविड -१ ९ दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री ० ९ : १५ वाजता आजचे आरटीपीसीआर अहवाल प्राप्त : - ४८६ पॉझिटिव्ह:-६१ अनिर्णीत : - ०१
कोविड -१ ९ दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजीचा एकत्रित अहवाल वेळ रात्री ० ९ : १५ वाजता आजचे आरटीपीसीआर व अॅन्टीजेन तपासणी अहवाल प्राप्त : - २६३४ पॉझिटिव्ह : - २३३ अनिर्णीत : - ०१ निगेटिव्ह : - २४००
अशा एकून 233 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आज आलेत
