आज बीड जिल्ह्यात 76 कोरोना रुग्णांची भर

Beed

आज बीड जिल्ह्यात 76 कोरोना रुग्णांची भर

कोविड -१ ९ दिनांक २५ ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री ० ९ : १५ वाजता आजचे अहवाल प्राप्त : - ९८३ पॉझिटिव्ह :- ७६ अनिर्णीत : - ०२ निगेटिव्ह : - ९०५

अंबाजोगई 11,बीड 18,आष्टी 07,केज 09,वडवणी 02,माजलगावात 09,धारूर 06,गेवराई 01,पाटोदा 01,परळी 12 अशा एकून =76 कोरोना रूग्णाची भर बीड जिल्ह्यात झाली आहे.

Sharing

Visitor Counter