आज बीड जिल्ह्यात 51 कोरोना रुग्णांची भर
Beed

आज बीड जिल्ह्यात 51 कोरोना रुग्णांची भर
कोविड -१ ९ दिनांक २६ ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री ०६:४५ वाजता आजचे अहवाल प्राप्त:-६६६ पॉझिटिव्ह : - ५१ निगेटिव्ह : - ६१५
अंबाजोगई 02,बीड 09,आष्टी 04,केज 09,माजलगावात 04,धारूर 04,गेवराई 07,पाटोदा 02,परळी 10 अशा एकून =51
कोरोना रूग्णाची भर बीड जिल्ह्यात झाली आहे.
