गळफास घेऊन 16 वर्षीय युवकाचा मृत्यू
Beed

गळफास घेऊन 16 वर्षीय युवकाचा मृत्यू
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील सावता नगर मध्ये राहणार मयुर आश्रुबा रसाळ वय 16 वर्षीय तरूणांने राहत्या घरीच गळफास घेऊन खळबळजनक घटना आज सकाळी घडली.मयुर आश्रुबा रसाळ याने अताच दहावीत 78% गुन प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले होते. गळफास कोणत्या कारणाने केली होती हे अज्ञाप समजु शकले नाही. या घटनेमुळे परिसरातील एकच खळबळ उडाली आहे.पुढील तपास पोलिस करत आहेत.
