पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा 31 ऑगस्ट 2020 रोजी दौरा कार्यक्रम
Beed

पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा 31 ऑगस्ट 2020 रोजी दौरा कार्यक्रम
बीड/प्रतिनिधी
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे
सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 12 वाजता पंढरी निवासस्थान, परळी जिल्हा बीड येथून लोखंडी सावरगाव, तालुका -अंबाजोगाई कडे प्रयाण . दुपारी 1 वाजता लोखंडी सावरगाव येथे आगमन व 1000 खाटांच्या कोविड (covid-19) सेंटरचे उद्घाटन. दुपारी 2 वाजता आढावा बैठक स्थळ : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय , अंबाजोगाई जिल्हा बीड दुपारी चार वाजता बैठक. दुपारी 4 वाजता बँकची बैठक स्थळ: अपर जिल्हाधिकारी कार्यालय , अंबाजोगाई जिल्हा बीड. त्यानंतर शासकीय विश्रामगृह अंबाजोगाई येथे राखीव व सोयीनुसार परळी कडे प्रयाण.
