पोईतांड्यातील निलंबीत दुकानदाराला पुरवठा विभागाने माल वितरीत करू नये-मगन चव्हान

पोईतांड्यातील निलंबीत दुकानदाराला पुरवठा विभागाने माल वितरीत करू नये-मगन चव्हान
तलवाडा/प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील पोईतांड्यातील दुकांनदारांने शासनाच्या नियमा प्रमाने लाभधारकांना माल वितरीत न केल्याने व नागरिकांनी तक्रार केल्याने निलंबीत झालेल स्वत धान्य दुकानदाराला पुन्हा माल वितरन करन्याचे आदेश सबंधीत विभागाने देऊ नयेत आसे माजी ग्रा.पं.स.मगन चव्हान व गावकर्यांनी तक्रार केली आहे.
गेवराई तालुक्यातील पोईतांड्याच्या राशेन दुकानदारांन केंद्र शासनाचे नियम धाब्यावर बसवत नेमलेल्या शिक्षकाच्या साक्षींन प्रत्येकी पाच किलो ऐवजी आडीच किलोच फुकटचा तांदुळ वाटप केला तर जादा दरांने माल विकत आसल्यांने लाभधारकात संताप ,दुकानाची पाटी नाही, भावफलक नाही तर कोनंताच माल योग्य दरांने वाटप नसल्याचे जनंतेत बोलले जाते.
मोदी सरकांरने लॉकडाऊनची घोषना करत गोरगरीब सामान्यांना जिवन जगतांना ञास होऊ नये म्हनुन प्रत्येकी पाच किलो फूकटचा तांदुळाची घोषना व तात्काळ वितरंनचे आदेश दिलेले आसताना गेवराई तालुक्यातील पोईतांडा येथे दर महिन्याला माल शासनाकडूंन मिळत आसताना लाभ धारकांना वेळेवर मिळत नाही.
पोईतांडा येथील स्वस्त धान्य दुकांनदारांने शासनाचे नियम धाब्यावर बसवत मनमानी करत नियमापेक्षा आर्धाच तांदुळ वाटप केल्यांने मालाला पाय फुठलेकी काय...? लाभधारकात संतांप व्याक्त होत आसतांना सबंधीत दुकांनदाराचे वितरनाचे अधिकार काञत नियमा प्रमाने मा जिल्हाधिकारी यांनि सदर स्वस्त धान्य दुरान निलमबीत केले.
सहा महिन्यापुर्वी वितरीत मालात जनंतेच्या चौकशी वरून व पंचनामा करत दुकान निलंबीत केलेले आसतांना व चैकशीचे आदेश आसतांना दुकानदार चलन भरन्याच्या तयारीत तर
निलंबीत केले दुकान दुसर्या दुकानाला जोडलेले आसुन व्यावस्थित वाटप होत आसतांना नागरिकात जुन्या दुकानदाराच्या विरोधात रोष आसतांना ऐवडे हेऊनही माल उचलन्याच्या तयारित आसुन पुरवठा विभागाने माल वितरीत करू नये आसे माजी ग्रा.पं.स.मगन चव्हान यांनी बोलतांना सांगुतले तर तशा प्रकारची तक्रारही नागरिकांनी वरिष्ठाकडे तक्रार केली आसल्यचे बोलतांना सांगितले.
