महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने कोरोना योध्याला सलाम करण्यासाठी 5 मिंट थांबले बीड -राहुल दूबाले

Beed

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने कोरोना योध्याला सलाम करण्यासाठी 5 मिंट थांबले बीड -राहुल दूबाले 

बीड/प्रतिनिधि

बीड मध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आयोजित कोरोना योध्याला सलाम हा उपक्रम राबवण्यात आला त्या साठी कोरोना योद्धे यांचा विटे वर उभा करून सन्मान केला पोलीस ,डॉक्टर,पत्रकार,शिक्षक,
सफाई कर्मचारी,होमगार्ड,परिचारिका यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता मागील पाच महिन्यापासून घरदार सोडून या कुणाच्या सारख्या महामारी लढा देत आहेत कुणाला हरवण्यासाठी व जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी हे वरील कोरणा योद्धे लढत आहेत त्यांचा सन्मान म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून राज्यभर या पूर्ण युद्धांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबवत आहे महिला कर्मचाऱ्यांना साडीचोळी देऊन आणि पुरुष यांना शाल श्रीफळ देऊन ढोलीबाजा च्या सलामीने राष्ट्रगीताने व से लुटणे सन्मान केला या कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या प्रवाशांनी स्वतःची वाहने रस्त्यावर उभा करून त्या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला व त्यांना सॅल्यूट केलं खरंच ठाकूर योजना जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने या केलेल्या उपक्रमाला त्यात त्यांनी मन जिंकले व महाराष्ट्र पोलीस वाइफ संघटनेविषयी एक अभिमानाची मनामध्ये शब्द फुटले त्यांच्या मनामध्ये आपुलकीचे शब्द फुटले जोपर्यंत शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत महाराष्ट्र पोलीस व संघटना पोलिसांच्या न्यायहक्कासाठी सदैव लढाई भैया करुणा योजना कायम करीत राहील धन्यवाद
राहुल अर्जुनराव दूबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना कथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकारण समन्वय समिती सदस्य 
योगेश भाऊसाहेब कदम राज्य सचिव महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे सर्व कर्मच्यारी उपस्थित होते

Sharing

Visitor Counter