सेवा बर्ड्स सेव्ह नेचर सोसायटी आणि हेल्प फाउंडेशन बीड आयोजित ऑनलाइन शिल्प प्रशिक्षण
Beed

सेवा बर्ड्स सेव्ह नेचर सोसायटी आणि हेल्प फाउंडेशन बीड आयोजित ऑनलाइन शिल्प प्रशिक्षण
बीड/प्रतिनिधी
सेवा बर्ड्स सेव्ह नेचर सोसायटी आणि हेल्प फाउंडेशन बीड आयोजित ऑनलाइन शिल्प प्रशिक्षणात हस्तकला विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती अर्पना देशमुख, सहाय्यक सिंह साहब, मेन सहाब यांनी अनेक हस्तकलेना मार्गदर्शन केले. यावेळी सेवा बर्ड्स सेव्ह नेचर सोसायटीचे अध्यक्ष शेख अमीर मदनी उर्फ राजा भैया व हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद जाहिद यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पहार अर्पण करुन स्वागत केले. प्रमुख पाहुणे म्हणून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक भाऊ उपस्थित होते.
