महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटनाची कार्यकरणी जाहीर

Beed

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटनाची कार्यकरणी जाहीर 

बीड/प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटनाची कार्यकरणी जाहीर करण्यात आली आहे,प्रदेश अध्यक्ष काझी समीरोद्दीन तर प्रदेश अध्यक्षा महिला शितल ताई जाधवव यांची निवड करण्यात आली आहे, मराठवाडा अध्यक्ष नवीद खान यांची निवड करण्यात आली आहे लातुर जिल्हा अध्यक्ष म्हणुन  अहेमद दादा शेख यांची निवड करण्यात आली आहे तर बीड जिल्हा अध्यक्ष जिवन सुतार यांची निवड करण्यात आली आहे, बीड उपजिल्हा अध्यक्ष सचिन लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे, बीड तालुका अध्यक्ष  इम्रान इनमदार यांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटनाचे संस्थापक अध्यक्षा प्रमिला माळी ओतारी यांच्या कडुुुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

Sharing

Visitor Counter