इमरान इनामदार यांची बांधकाम कामगार संघटनेत निवड नागरिकांच्या वतीने सत्कार
Beed

इमरान इनामदार यांची बांधकाम कामगार संघटनेत निवड नागरिकांच्या वतीने सत्कार
बीड/प्रतिनिधि
बालेपीर बीड येथील सामाजिक कार्यकर्ते व वैचारिक जंग पेपरचे पत्रकार इमरान जब्बार इनामदार यांची महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या बीड तालुकाध्यक्षपदी संघटनेच्या संचालीका प्रमिलाताई अशोक माली ओतारी यांनी निवड केली. यानिवडीने बालेपीर भागातील नागरिकांनी इमरान इनामदार यांचा नागरी सत्कार कार्यक्रम ठेवला सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते प्रा. इलियास इनामदार, शेख चिरागाेद्दिन, सलीम खुर्शीद, कमाल पाशा,
नियाज़ पठान, करीम खालू, जावेद ताम्बाेली, ताज मिस्त्री, मोहम्मद सादेक, रेहान सर, सालेम भैय्या, फैजान खान, शेख तौसीफ़, ज़ीशान चौधरी, मोहम्मद रज़ी, जब्बार फारुकी, काज़ी शफी इत्यादिंनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
