आज बीड जिल्ह्यातील एकुण 404 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 404 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले
कोविड- १ ९ अहवाल दिनांक १५ सप्टेंबर २०२० वेळ ७.०० वा . आजचे प्राप्त अहवाल -६०५५ पॉझिटिव्ह - ४०४ ( दिनांक १४ सप्टेंबर २० मधील २२८ Antigen रुग्णांचा यामध्ये समावेश आहे . ) निगेटिव्ह - ५६५१
अंबाजोगई 17,आष्टी 29,बीड 74,धारूर 43,गेवराई 34,केज 27,माजलगाव 15,परळी 62,पाटोदा 34,शिरूर 49,वडवणी 20, अशा एकूण बीड जिल्ह्यातील 404 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे.
