आज बीड जिल्ह्यातील एकुण 159 कोरोना पाॅजीटीव रूग्णांची भर
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 159 कोरोना पाॅजीटीव रूग्णांची भर
कोविड - १९अहवाल दिनांक २० सप्टेंबर २०२० वेळ दुपारी १२.४० वा . आजचे प्राप्त अहवाल- १०७९ पॉझिटिव्ह - १५९ निगेटिव्ह - ९२०
अंबाजोगई 23,आष्टी 10,बीड 43,धारूर 11,गेवराई 08,केज19,माजलगाव 16,परळी 18,पाटोदा 03,शिरूर 02,वडवणी 06 आशा एकूण आज बीड जिल्ह्यातील 159 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर झाली आहे.
