भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या बीड जिल्हा संपर्क कार्यालयाचे उदघाटन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या बीड जिल्हा संपर्क कार्यालयाचे उदघाटन
बीड/प्रतिनिधी
शेकाप मराठवाडा विभागीय चिटणीस भाई काकासाहेब शिंदे यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले. या यावेळी बीड जिल्हा चिटणीस भाई बाळासाहेब घुमरे जिल्हा सहचिटनीस भाई शाकेर सय्यद, भाई सय्यद गफ्फार,(अल्पसंख्याक मराठवाडा विभागीय चिटणीस ) भाई विष्णुपंत घोलप,(पाटोदा तालुका चिटणीस व मध्यवर्ती समिति सदस्य ) माजलगाव तालुका चिटणीस भाई लक्ष्मण आबा सोळंके, गेवराई तालुका चिटणीस भाई वाल्मीक कदम, भाई दत्ता कांगड़े, भाई संजय येवले, भाई सोमनाथ भोसले, भाई गंगाधर निर्मळ पुरोगामी युवक आघाड़ीचे जिल्हाध्यक्ष भाई शेख राजु वडवणी तालुका चिटणीस भाई गणपत कोळो,बीड तालुका चिटणीस अॅड. भाई राजेंद्र नवले, बीड शहर चिटणीस भाई इम्रान रफीक शेख, बीड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते भाई अ. भी. लोंढे, भाई सय्यद सोहेल, भाई सय्यद जावेद, भाई अख्तर बागवान, भाई वसंत डावकर,यांच्यासह असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.
