आमदार साहेब ,हीच का शिक्षा संजयनगर च्या रहीवाशीयांना -सय्यद सुभानभाई

आमदार साहेब ,हीच का शिक्षा संजयनगर च्या रहीवाशीयांना -सय्यद सुभानभाई
बीड/प्रतिनिधी
गेवराई नगरपरिषदेवर एक हाती सत्ता आसुन संजयनगर हा आपला बालेकिल्ला आहे तरीही लोकांच्या हे हाल आहे कुठे गेली सव्छ गेवराई सुंदर गेवराई गोडाऊन रस्ता हा गेवराई कराना प्रमुख रस्ता आहे जेनकरुन त्या रस्ता ला मोजनी आँफीस आहे शासकीय गोडाऊन आहे गेवराई तालुक्यातील लोकांना रोज येने जाने करावे लागते तरी ह्या रस्ता ची दुरदशा नगरपरिषद देला दीशा ना त्या रस्त्यावर घानीचे साम्रराज्य झाले आहे पुर्न रस्त्याच्या बाजुने घाण कचारा आहे जेनकरुन संजयनगर वाशीया सह गेवराई तालुक्यातील नागरिकांना ह्या चा त्रास सहन करावा लागतो लवकरात लवकर ह्या रस्त्याच्या व घानीचा वीलेवाट नाही लावली तर वंचित बहुजन आघाडी नगरपरिषेधे समोर तीव्र आंदोलन करेल.असा ईशारा वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष सय्यद सुभानभाई, बंट्टी सोदरमल,कीशोर भोले,सुदेश पोददार, रंजित शीदे,कैलाश भोले,पपु व्हावळ,मच्छिंद्र, गायकवाड सह संजयनगर चे नागरिकांनी दीला आहे