*गणेश थोरात यांना राष्ट्रवादी युवक च्या तालुका अध्यक्ष पदी निवड करावी* किल्ले धारूर सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पदी निवड करून सन्मान करावा अशी मागणी सर्व जनतेतून होत आहे या अगोदर गणेश बापू थोरात यांनी किल्ले धारूर येथील
Beed

गणेश थोरात यांना राष्ट्रवादी युवक च्या तालुका अध्यक्ष पदी निवड करावी
धारूर/प्रतिनिधी
सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पदी निवड करून सन्मान करावा अशी मागणी सर्व जनतेतून होत आहे
या अगोदर गणेश बापू थोरात यांनी किल्ले धारूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया या कॉलेजच्या 2014 ते 2015 या कालावधीत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व केलेले आहे तसेच किल्ले धारूर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पदाचे सुद्धा नेतृत्व 2018 साली गणेश बापू ने योग्य नेतृत्व केले आहे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदी गणेश बापू थोरात यांना पक्षाने एक संधी द्यावी अशी मागणी किल्ले धारूर शहरातून व संपूर्ण तालुक्यातून होत आहे
