लहुजी शक्ती सेनाच्या वतीने बीड जिल्ह्यात आढावा बैठक संपन्न
Beed

लहुजी शक्ती सेनाच्या वतीने बीड जिल्ह्यात आढावा बैठक संपन्न
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील लहुजी शक्ती सेनाच्या वतीने आज आढावा बैठक घेण्यात आली असुन बैठकीत लौकरच बीड जिल्ह्यातील लहुजी शक्ती सेना ची बाॅडी स्थापण होणार आसल्याचे लहुजी शक्ती सेना बीड जिल्हा अध्यक्ष जिवन सुतार हे बोल्ले या बैठकीत महिला जिल्हा अध्यक्षा शितल जाधव, युवक जिल्हा अध्यक्ष सचिन लोखंडे आदी उपस्थित होते.
