वयाच्या 74 व्या वर्षी शहराचे अद्भुत व्यक्तिमत घडविणारे मोईन मास्टर
Beed

वयाच्या 74 व्या वर्षी शहराचे अद्भुत व्यक्तिमत घडविणारे मोईन मास्टर
बीड/प्रतिनिधी
कोरोना च्या पार्श्वभूमीवर नागरीकाला होणार्या समस्या व अडीअडचणी ची जाणीव ठेवत मोईन मास्टर यांनी युवांना दाखवुन दिले की समाज सेवा काय असते युवानाच नव्हे तर अख्या बीड जिल्ह्याला दाखवुन दिले बीड जिल्ह्याला दाखवुन देणारे मोईन मास्टर यांना महाकोरोना युद्धा हे लखब देऊन त्यांचा सत्कार मौलाना आझाद विचार मंच बीड यांच्या वतीने करण्यात आलं यामध्ये उपस्थित लोकश्रेष्ठ जनता दलाच्या नेत्या श्रीमती सुशिलाताई मोराळे, नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष फारोक पटेल,कामगार संघटना चे पदाधिकारी शेरजमा खान लोकसेना संघटना प्रमुख प्रा.इलियास इनामदर,कॉंग्रेस चे युवानेते फरीद देशमुख,बीड सिटीजन संपादक मुजीब शेख,माजी सभापती शकील खान आदी उपस्थित होते.
