बीड मध्ये रिपाई युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदेंच्या ऊपस्तिथीत कँडल मार्च काढण्यात आला
Beed

बीड मध्ये रिपाई युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदेंच्या ऊपस्तिथीत कँडल मार्च काढण्यात आला
बीड/प्रतिनिधी
उत्तरप्रदेश मधील हातरस(चांडपा) येथील पीडीत मनीषा वाल्मिकी हिच्या वर झालेल्या अत्याचार (हत्या) निषेधार्थ आज बीड शहरातील कँडल मार्च काढण्यात आलाअसून या कँडल मार्च मध्ये मोठ्या संख्येने रिपाई कार्यकर्ते, महीला ,समाज बांधव उपस्थित होते.