आज बीड जिल्ह्यातील एकुण 78 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 78 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले
कोविड -१९अहवाल दिनांक १२ ऑक्टोबर २०२० वेळ दुपारी १२.२० वा . आजचे प्राप्त अहवाल - ५७८ पॉझिटिव्ह - ७८ निगेटिव्ह - ५००
अंबाजोगई 14,आष्टी 10,बीड 21,धारूर 05,गेवराई 04,केज 03,माजलगाव 01,परळी 06,पाटोदा 03,शिरूर 05,वडवणी 06,अशा आज बीड जिल्ह्यातील एकुण 78कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे.
