शेतकऱ्याच्या पिकर्जासाठी होणारी पिळवणूक तात्काळ थांबवा-शंकर अण्णा चाटे
Beed

शेतकऱ्याच्या पिकर्जासाठी होणारी पिळवणूक तात्काळ थांबवा-शंकर अण्णा चाटे
वडवणी/दत्ता करडे
वडवणी एस बी आय शाखा वडवणी येथील शाखा व्यवस्थापन यांना निवेदन दिले आहे.कोरोना महामारी ,त्या मध्ये अर्धा शेतकरी खचला आणि थोडा पाऊस काळ चांगला झाला शेतकऱ्याला पीक हात तोंडाला आले आणि हा ओला दुष्काळ झाला . वडवणी तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकरी फार खचून गेला आहे. या मध्ये शेतकऱ्याचे कर्ज शिवाय पर्याय उरला नाही समस्त शेतकरी वर्गास आर्थिक परिस्थितीमुळे बँक कर्मचारी व आधिकारी यांनी शेतकऱ्यांना कर्ज तात्काळ उपलब्ध करून ध्यावे. बँक कर्मचारी यांनी चाल ढकल करू नये व तात्काळ कर्ज फाईन आल्यावर अडकून धरू नये . असे जय भगवान महासंघ युवक बीड जिल्हा प्रमुख यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
