गेवराई येथे एकतेचे प्रतीक लॉकडाउन असना गेवराई ईस्लाम पूरा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
Georai

गेवराई येथे एकतेचे प्रतीक लॉकडाउन असना गेवराई ईस्लाम पूरा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
दि.१४/०४/२०२० मंगलवार रोजी गेवराई ईस्लाम पूरा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी एडवाकेट सुभाषजी निकम, आसिफ बागवान, शेख जावेद सर (मराठवाड़ा न्यूज़) शेख बदीयोद्दीन,शेख अफ़रोज़ (बीड प्रसार गेवराई प्रतिनिधि),शेख चांदपाशा,असलम पठान,सलमान पठान,बाली मावशी इत्यादि. हजर होते यानी लॉकडाउन चा उल्लंघन करता तीन फुट अंतर राखून जयंती साजरी केली.
