वडवणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Wadwani

वडवणी/प्रमिला माळी 
आज दिनांक १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना प्रहार दिव्यागं क्रांती संघटनाच्या जिल्हा अध्यक्षा शिलाताई उजगरे यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली.तसेच यावेळी उपस्थिती शिवसेना उपजिल्हा संघटक प्रमिलाताई माळी ओतारी व उजगरे यांचा परीवारास घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आली.

Sharing

Visitor Counter