आज बीड जिल्ह्यातील एकुण 98 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले आहे
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 98 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले आहे
कोविड - १ ९ अहवाल दिनांक ०४ नोव्हेंबर २०२० वेळ दुपारी १२.२५ वा . आजचे प्राप्त अहवाल ७० ९ पॉझिटिव्ह - ९ ८ निगेटिव्ह - ६११
अंबाजोगई 09,आष्टी 29,बीड 17,धारूर 05,केज 04,गेवराई 04,माजलगाव 02,परळी 05,पाटोदा 04,शिरूर 09,वडवणी 10 अशा एकून आज बीड जिल्ह्यातील 98 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे
