टाकळगाव येथे रस्त्यावरील अतिक्रमन काढण्यासाठी विक्रम गव्हाणे करणार अत्मदहन

टाकळगाव येथे रस्त्यावरील अतिक्रमन काढण्यासाठी विक्रम गव्हाणे करणार अत्मदहन
ग्रामसेवक तलाठी व तहसिलदार यांचे ग्रामस्थांच्या प्रशाकडे जाणीव पुरक दुर्लक्ष होत आसल्याचा ग्रामस्थांचा आरोप
बीड/प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील टाकळगाव येथे गावात गल्लीतल्या रोजच्या दळनवळनाचा रस्त्यावरच एका नितीन बाबासाहेब गव्हाणे या बहादरानी अतिक्रमन केल्याने गावकर्याना वाहतुकीस आडथळा निर्माण होत असुन रोडवरच अतिक्रमन केल्याने वाहतुक करायची कशी असा सवाल गेल्या दोन महीण्यापुर्वी विक्रम गव्हाणे यानी लेखी निवेदनाद्वारे तहसिलदार व संबंधित तलाठी व ग्रामसेवक अधिकारी यांच्याकडे केला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हतबल झालेल्या ग्रामस्थ विक्रम गव्हाणे यांनी अतिक्रमन काढण्यासाठी आत्मदहन करण्याचा ईशाराच दिला असुन अध्याप प्रशासनानी काहीच कार्यवाही केल्याली नाही
सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील टाकळगाव येथे एका नितीन बाबासाहेब गव्हाणे या बहादरानी रोजच्या वाहतुकीच्या रोडवरच अतिक्रमन करुन बांधकाम सुरु केले आहे दोन महीण्यापासुन या रस्तावरील अतिक्रमन थांबवण्यासाठी व रसत्यासाठी ग्रामस्थ विक्रम गव्हाणे यानी संबंधित अधिकारी तहसिलदार तलाठी ग्रामसेवक याना लेखी पञ व निवेदन देऊन रस्ता वाहतुकीस मोकळा करुन देण्याची मागणी केली माञ स्थानिक प्रशासन अधिकारी बांधकाम करणार्या व्यक्तीला मदत करत आहेत त्यामुळे विक्रम गव्हाणे हे गल्लीतल्या रस्त्यावरील अतिक्रमन काढण्यासाठी दि 9 / 11/ 2020 रोजी 11 वा आत्मदहन करण्याचा ईशारा दिला आहे अध्याप प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होत आसलेल्या रस्तावरील अतिक्रमन थांबवण्यासाठी प्रशासन ग्रामस्थाना न्याय देणार का असा सवाल विक्रम गव्हाणे व गावकर्यानी केला आहे
