धारूरचा कलाकार सुहास सिरसट यांच्या पांडू या मालिकेचे झी टि-व्हि वर होणार प्रक्षेपण

किल्लेधारूर/इरफान शेख
धारूरचा भुमिपूञ अभिनेता सुहास सिरसट यांची प्रमूख भुमिका असणारी पांडू हि वेब सिरीज जि पोलीसाचे दैनंदिन समस्या मांडणारी, कौंटूबिक घडामोडीचा आढावा घेणारी व धम्माल आशी विनोदी असणारी मालीका २७ एप्रिल ते २ मे या कालावधीत झी टि-व्हि वर प्रक्षेपीत होणार असून प्रेक्षकानी यांचा आनंद घ्यावा असे अवाहण करण्यात आले आहे.
धारूरचा भुमिपूञ राञीस खेळ चाले मालीकेतून सर्वञ चर्चेत आलेला अभिनेता सुहास सिरसट यांची प्रमूख भुमिका असणारी वेब सिरीज असणारी पांडू हि पोलीसाचे दैनंदिन जिवन मांडणारी त्याचे समस्या अडचणी व कौंटूबिक परीस्थीती सांगणारी व प्रत्येकानी पहावी आशी विनोदी असणारी ज्याचे दिग्दर्शक सांरग साठे, अनुशा नादकूमार लेखक गौरव पवार, नोव्हेल कार्डीयालो हे असणारी नांमवत कलाकार दिपक शिर्के अभिनेञी गिरीजा ओक , तृप्ती खामकर, यांची भुमिका आसणारी पांडू हि पोलीस अधिका-याचे भुमिका विनोदातून पण प्रभावी पणे सुहास सिरसट यांनी केलेली दि.२७एप्रिल ते २ मे या कालावधीत राञी ९:३० ते १० या कालावधीत झी टि-व्हि मराठीवर दाखवण्यात येणार आहे .प्रत्येक प्रेक्षकानी नक्की पहावी आशी ही मालीका आहे व सर्वांनी आवश्यक पहावी असे अवाहण करण्यात आले आहे.