गांधी नगर भागात पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल!
Beed

गांधी नगर भागात पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल!
बीड/प्रतिनिधी
शहरातील गांधी नगर भागात बारा दिवस,तेरा दिवसाला नळाला पाणी येत आहे सध्या रमजान महिना सुरू आहे.असा असताना सुद्धा तेरा दिवसाला नळाला पाणी येत आहे गांधी नगर मधील दिलावर नगर,अख्तर नगर या भागात किमान ८ दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी होऊ लागली आहे.सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असल्याने गांधी नगर, अख्तर नगर ,दिलावर नगर या भागात आठ दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.