गेवराई शहरातील स्वस्त धान्य दुकानदार शासनाच्या आदेशाचे करतो पालन

Georai

गेवराई शहरातील स्वस्त धान्य दुकानदार शासनाच्या आदेशाचे करतो पालन

गेवराई /प्रतिनिधी 

गेवराई शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४ या दुकानात 
अतिशय उत्तम पद्धतीने व शासनाचे आदेशाचे काटेकोरपणे 
पालन करुण धान्य वाटप चालू आहे.

स्वस्त धान्य दुकानदार सुहास दाभाड़े हे स्वतः शासनाचे नियामचे पालन करुण लोकांना राशन वाटप करत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे दुकानात नियम लागू केलेत.

राशन घेण्यासाठी आलेल्या लोकांना सोशल डिस्टनसिंगचे ३ फुट अंतर राखून धान्य देत आहे. शासनाच्या आदेश नुसारच धान्य वाटप करत आहे शासनाने दिलेला आदेश उत्तम पद्धतीने  व काटेकोरपणे याठिकाणी पालन होताना दिसत आहे. 

 

Sharing

Visitor Counter