१० वर्षाच्या चिमुकली आर्मीश फारूख कूरेशीचा पहीला रोजा पूर्ण
Beed

१० वर्षाच्या चिमुकली आर्मीश फारूख कूरेशीचा पहीला रोजा पूर्ण
माजलगांव/प्रतिनिधी
जावेद कुरेशी माजलगाव शहरातील फारूख खुरेशी यांची मूलगी अवघ्या १० वर्षाची असून तिने असल्या अत्यंत कडक उन्हात तिचा पहीला रोजा पुर्ण केल्यामूळे तिचे पालक फारुख कूरेशी व इतर नातेवाईकांतून कौतूक व त्यांच स्वागत होत आहे. आर्मी फारूख कूरेशी यांनी आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पुर्ण केला सद्या पवित्र रमजान महिन्याचे रोजे कडक उन्हाळ्यात सुरू असून उन्हही तप्त आहे.अशा अवस्थेमध्ये १० वर्षाच्या या चिमुकलीने आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पुर्ण केल्याबद्दल. समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
