महेबुब भाई शेख यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी - खलील पठाण मित्रमंडळ

महेबुब भाई शेख यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी - खलील पठाण मित्रमंडळ
बीड/प्रतिनिधी
एक युवा नेता युवा कार्यकर्ता जो पक्षासाठी अहोरात्र मेहनत करतो या जिगरबाज़ नेत्याला पवार साहेब व राष्ट्रवादी कांग्रेस ने विधानपरिषदेत संधी द्यावी काहीही राजकीय पार्श्वभूमी नस्तांना पवार साहेबांनी पक्षश्रेष्ठिने एका सर्वसामान्य अल्पसंख्याक युवकाला युवक प्रदेश अध्यक्ष पदावर बसविले व #महेबुब_शेख यांनी यूवकांची कामी मार्गी लावन्याचा काम आज पण करतात सरकारविरोधात उच्च न्यायालयात जाऊन मेहबूब भाईंनी चारा छावणीवर घातलेल्या जाचक अटी उठवल्या होत्या. पद स्वीकारताच वर्षा बंगला समोर आंदोलन केले गाजर नको रोजगार हवा त्यासाठी प्रतिकात्मक गळफास आंदोलन, रास्ता रोको करुण बरोजगारांचा आवाज दिलीमध्ये पोहचविनारा,जंनसमान्याचा आवाज थाळी नादच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहचविनारा,पुरग्रस्ता सोबत आपली दिवाळी साजरी करणारा, भाजप सरकार व मुख्यमंत्र्यावर बेधडक टीका करणारा, प्रत्येक नेत्यांचा विस्वास जिकुंन त्यांना अपलेसे करणारा,आपल्या माणसांसोबत अपुलकिचा संवाद साधणारा,,ED कार्यालय ते नागपूरपर्यंत रस्त्यावरची आंदोलने केली. पक्षनिष्ठा, विचारधारा आणि समाजासाठी रस्त्यावर, न्यायालयात लढणारा नेता महेबुब शेख पवारसाहेबांनी व पक्षाने महेबुबशेख यांना विधानपरिषदेत संधी द्यावी आशी मागनी खलील पठाण मित्र मंडळ यांनी केली कलंदर पठाण वहीद पठाण अकबर शेख इरशाद काझी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केली आहे