बांधकाम कामगारांना आशेची टोपली-प्रमिलाताई माळी

बांधकाम कामगारांना आशेची टोपली-प्रमिलाताई माळी
वडवणी/प्रमिला माळी
बांधकाम कामगारांना आशेची टोपली , बीड जिल्ह्यात बांधकाम कामगार हजारोंच्या संख्येत आहे,करोना विषाणू महामारी मुळे बांधकाम कामगारांना काम नाही,आज दोन महिने झाले, बांधकाम, बिगारी, विट्टभटी, फर्निचर,आसे अनेक कामगार घरी बसून आहे, नाही दोन हजार नाही त्यांचा मुलानची कॉलरसिफ अनेक कामगार यांच्या डिलेवरी, लग्न,काही कामगार मयत झाले त्यांच्या वारसांना मदत नाही,आसे अनेक कामगार याची भयंकर परिस्थिती झाली आहे, सरकारने दोन हजार मजूर केले आहे आजुन कामगारांच्या खातेत एक रूपया जमा नाही, बीड जिल्ह्यात बांधकाम कामगार आॅफिसला ठाळा आहे मग कामगार लोक कुठे चौकशी करणार, आॅफिस मधले कर्मचारी यांना चौकशी केली तर सरळ हात वर फोन घेत नाही, तरी सरकारने बांधकाम कामगारांना लवकरात लवकर मदत करावी मोठ्या प्रमाणात कामगारांचे हाल चालू आहे आज कामगाराची मुल बाळ उपवाशी बसत आहे, नाही त्यांना धान्य मिळत नाही,कसे जगणार कामगार , करोनाच्या पाशभुमिवर लोकांच्या हाताला कामे नाही तरी सरकारने बांधकाम कामगार याचा विचार करून तात्काळ मदत द्यावी
