इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स जुडिशियल प्रोटेक्शन कौन्सिल च्या शहर सचिव पदी शेख जमीर
Beed

इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स जुडिशियल प्रोटेक्शन कौन्सिल च्या शहर सचिव पदी शेख जमीर शेख गौस यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना बीड जिल्हा अध्यक्ष सय्यद रफिक बीड तालुका अध्यक्ष मोहम्मद टेलर बीड शहराध्यक्ष जाकिर पठाण व बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे सहसचिव शेख इसाक व सत्य ईश्वर काका गवते शेख अदनान .अशोक नवले