उपनिरीक्षक हानुमंत वारे यांना निरोप ,आनेकांना गहिवरून आले ,बदली रद् करण्याची शहागडकरांची मागंणी

उपनिरीक्षक हानुमंत वारे यांना निरोप ,आनेकांना गहिवरून आले ,बदली रद् करण्याची शहागडकरांची मागंणी
अकबर पिंजारी
शहागड प्रतिनिधी
अबंड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्या अतंर्गत आसलेल्या शहागड पोलीस चौकी येथे कार्यरत उपनिरीक्षक हानुमंत वारे यांची दोन दिवसापुर्वी बद्ली करण्यात आलेली आसून त्यांची नेमणूक चंदनझिरा पोलीस ठाणे येथे करण्यात आलेली आसून तसे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी काढले तत्पूर्वी शहागड पोलिस चौकीला उपनिरीक्षक हानुमंत वारे यांनी आठरा महिन्याचा कार्यकाळ काढला,या कार्यकाला मध्ये वाळू तस्कंर,कोरोना विषाणू पसरत आसतांना शहागडकरांची घेतलेली काळजी,पोलीस चौकीला हिरवेगार नदंनवन करुन परिसर स्वच्छ सुंदर ठेवत निसर्ग प्रेमी,पक्षी प्रेमी आशी आसलेली ओळख,गोर-गरीबांच्या सुख:दुखात धावून जात अडी-अडचणी सोडवणे केली.शहागड पोलीस चौकीत शहागडकरांनी छोटेखानी कार्यक्रमात सर्वपक्षीय,पत्रकार, नागरीकांनी संध्याकाळी शनिवारी उपनिरीक्षक हानुमंत वारे यांना निरोप देण्यात आला.यावेळी फिजिकल डिस्टन्स ठेवत तोंडाला मास्क लावून नागरीकांनी हार,श्रीफळ,शाल देऊन सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सय्यद इरफान,माजी सरपंच सय्यद रफियोदी्न, माजी जिल्हा परिषद सदस्य रजियोदी्न पटेल,वाळकेश्वर सरपंच मधुकर मापारी,माजी सभापती बाळासाहेब नरवडे,अमिताभ भोसले पाटील,
सचिव अकबर पिंजारी,लक्ष्मण धोत्रे,विनायक शिंदे,एड नारायण शिंदे,प्रमोद कुलकर्णी, मोबीन बागवान,रिजवान शहा,नजिर शहा,मनान मामू बागवान,यादी सह आनेकांनी निरोप देत अश्रु आले.बद्ली रद् व्हावी यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासह जिल्हा पोलीस अधिक्षक एस.चैतन्य यांना फोन तसेच निवेदन हि आनेकांनी दिलेले आहेत.प्रशासन याबबद् काय ? भूमिका काय आहे. हि वेळच ठरवेल
निरोप देतांना उपनिरीक्षक हानुमंत वारे यांना पत्रकार, पदधिकारी,नागरीक
