एक दिवस आड़ बाजार पेठ बंद करण्यात यावी !

Georai

एक दिवस आड़ बाजार पेठ बंद करण्यात यावी !

गेवराई/प्रतिनिधी 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजा कडून गेवराई तहसीलदार यांना निवेदना द्वारे एक दिवस आड़ जे बाजार पेठ चालू आहे ते बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

बीड जिल्ह्यात आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे गेवराई माजलगाव व आष्टी नंतर आता बीड शहरात व केज तालुक्यात कोरोना ग्रस्त आढळून आले आहेत,बीड शहरातील सावतामाळी चौक व मोमीनपूर परिसरात आजचे रुग्ण आढळले आहेत हे सर्वजण बाहेर गावातून आलेले आहेत.

सदर या निवेदना द्वारे मागणी करण्यात आली की बीड जिल्यात 50 दिवसाच्या परिश्रमा नंतर तब्बल 20 कोरोना पॉजिटिव आढळून आले है सर्व बाहेरुण आलेले आहे सध्या रमजान ईद निमित्त बाजर पेठेत प्रचंड गर्दी होत आहे पूर्ण बाजार पेठ गर्दिनी फूलले आहे ख़रीदीच्या नादत दुकान दारा कडून आणि ग्राहका कडून सोशल डिस्टेंस चा पालन होताना दिसत नाही जर ह्या गर्दी मधे बाहेरुण आलेला एखादा व्यक्ति जर आला तर गेवराई शहरात पन कोरोना पॉसिटीव चे पेशंट होण्याची भीति नाकारता येत नाही त्या मुळे मुस्लिम समाजा कडून निवेदना द्वारे आज रोजी बुधवार पासून ते रमज़ान ईद होई प्रयन्त बाजार पेठ बंद ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली ह्या निवेदनाची एक प्रत गेवराई पोलिस विभाग,एक प्रत नगर परिषद विभागाला देण्यात आली.

निवेदन देताना हे लोक हजर होते
सय्यद बदियोद्दीन, अब्दुल जब्बार, अखिल काज़ी,सिराज सरकार, ईरशाद पत्रकार, तौफीक सरपंच, शेख वसीम पत्रकार, सय्यद मजहर, इलियास भाई, मतीन भाई, बागवान शमशु

Sharing

Visitor Counter