मूप्टा उर्दू शिक्षक संघटना बीड च्या वतीने ईद निमित्ताने शूरखुरमा किट चे वाटप
Beed

मूप्टा उर्दू शिक्षक संघटना बीड च्या वतीने ईद निमित्ताने शूरखुरमा किट चे वाटप
बीड/प्रतिनिधी
दिनांक 20 मे रोजी मूप्टा उर्दू शिक्षक संघटना बीड च्या वतीने शहरातील गरीब व गरजू लोकांना ईद निमित्त 80 कुटूंबाना मूप्टा उर्दू संघटना चे राज्य सचिव शाहेद कादरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शूरखुरमा किट चे वाटप करण्यात आले या सामाजिक कार्यात संघटने चे पदाधिकारी व कार्यकर्ते मा.प्रदीप रोडे सर, कलाम सर ,अब्दुल गाणी सर, परवेज सर, समीर सर, मोमीन नजीब सर, मुझफ्फर सर, मझहर सर,करीम सर, गायकवाड सर, अरफात सर ,तसेच खदीरा बाजी, सबिहा बाजी , कौसर बाजी ,यासमिन बाजी या महीला पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले.
