वार्ड क्रमांक १८ मध्ये पिण्याच्या पाण्याची अख्तर पेंटर यांनी केली नवीन पाईपलाईन !
Beed

वार्ड क्रमांक १८ मध्ये पिण्याच्या पाण्याची अख्तर पेंटर यांनी केली नवीन पाईपलाईन !
बीड/प्रतिनिधी
आज दिनांक १९ मे २०२० रोजी वार्ड क्रमांक १८ मध्ये पिण्याच्या पाणीची पाईपलाईन नालीतुन असल्यामूळे व पाईपलाईन खुप जुनी असल्याने नालीचा पाणी पाईप मध्ये शिरत होता व लोकांना तेच पिण्यासाठी पाणी येत असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात होते. लोकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसताच समाजसेवक अख्तर पेंटर यांनी तात्काळ स्वखर्चाने नवीन पाईपलाईन करून घेतली.
पवित्र रमजान महिना सुरु असुन या महिन्यात कुणालाच प्रादूषित पाणी पिण्यासाठी जाऊ नये व कोरोना सारख्या आपत्तीला लोकांचे आरोग्य चार हात लांब राहावं या हेतूने ताबडतोब अख्तर पेंटर यांनी नवीन पाईप लाईन करून घेतली.त्यामुळे स्थानिक नागरीकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
