जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंख्य महिलांचा जाहीर प्रवेश व वार्ड अध्यक्ष व पद नियुक्ती

Beed

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंख्य महिलांचा जाहीर प्रवेश व वार्ड अध्यक्ष व पद नियुक्ती

बीड/वार्ताहर 

‌ आज सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून राष्ट्रवादी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्या तसेच जिल्हा परिषद सदस्य रेखाताई शिरसागर राष्ट्रवादी शहराध्यक्ष रेहाना ताई पठाण यांच्या हस्ते वार्ड अध्यक्ष व पद नियुक्ती देण्यात आली तसेच असंख्य महिलांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला शहर उपाध्यक्ष पुनम वाघमारे शहर सचिव एडवोकेट जेबा शेख तसेच शहर संघटक निर्मला लोमटे व शहर कार्याध्यक्ष वंदना अवसरमल व तसेच शहर सरचिटणीस दिलशाद पठाण व शहर अल्पसंख्याक अध्यक्ष शकिला सय्यद व शहर कामगार सेल जय श्री जाधव व वार्ड क्रमांक 18 हिना शेख वार्ड क्रमांक 13 अश्विनी सोनवणे वार्ड क्रमांक 11 नफिसा शेख वार्ड क्रमांक 19 मेहराज शेख वार्ड क्रमांक 23 शिल्पा शिरसागर वार्ड क्रमांक 21 सुलताना शेख या सर्व महिलांचा प्रवेश करण्यात आला शहराध्यक्ष रेहाना पठाण यांनी बीड शहरात राष्ट्रवादीची सुनामी आल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन केले .

Sharing

Visitor Counter