औरंगाबाद जिल्ह्यात करणाचे थैमान सुरूच आज सकाळी 28 कोरोना रुग्णांची वाढ आकडा 1276

Beed

औरंगाबाद जिल्ह्यात करणाचे थैमान सुरूच आज सकाळी 28 कोरोना रुग्णांची वाढ आकडा 1276

 औरंगाबाद प्रतिनिधी
   
न्याय नगर, गारखेडा (2) ,टाऊन हॉल (1),सईदा कॉलनी ,जटवाडा रोड (3), कैलास नगर (4), रामनगर एन-2 सिडको ,(4) नारळी बाग (1), गौतम नगर ,जालना रोड (1), संभाजी कॉलनी ,सिडको (1), महेश नगर (1), जुना बाजार (1), एमजीएम परिसर, (1),भवानीनगर जुना मोंढा (1), शकुंतला नगर, शहानुरवाडी (1), औरंगपुरा (2), आशियात कॉलनी, बीड बायपास (1), वडगाव कोल्हाटी (2) ,अब्दाशहा नगर, सिल्लोड एक या भागातील कोरोनाबाधित आहेत यामध्ये 13 महिला आणि 15 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Sharing

Visitor Counter