सय्यद आयेशा फातेमा,शेख हसनैन,शेख रयान या चिमुकल्यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा केला पूर्ण
Beed

सय्यद आयेशा फातेमा,शेख हसनैन,शेख रयान या चिमुकल्यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा केला पूर्ण
बीड/वार्ताहर
आडस येथील शेख कुटुंबातील सय्यद आयेशा फातेमा,शेख हसनैन,शेख रयान या चिमुकल्यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला म्हणून यांचा सर्व गावातुन अभिनंदन केला जात आहे.या सहा वर्षाच्या चिमुकल्यांनी आपल्या आयुष्यातील पवित्र रमजानची सुरुवात करत पहिला रोजा पूर्ण केला कडक उन्हाळ्यात पवित्र रमजान आले व चिमुकल्यांनी उन्हाळ्याला न घाबरता आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला म्हणून यांचा अभिनंदन केला जात आहे .